zppsvarawandi
About school
दिनकर यादव
View my complete profile
Wednesday, 21 June 2017
yoga day
today is yoga day...
21/06/2016
at Z. P. P. SCHOOL,WARAVANDI
Monday, 9 January 2017
परिसर स्वच्छता
वरवंडी शाळेतील गवत काढताना विद्यार्थी
Sunday, 8 January 2017
योगासने
शारीरिक शिक्षणाच्या तासाला योगासने करताना शिक्षक व विद्यार्थी
केंद्रप्रमुख मार्गदर्शन
मा.केंद्रप्रमुख श्री थोरात साहेब साकुर येथील NSS च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
सांस्कृतिक स्पर्धा
स्पर्धा उदघाटन
सांस्कृतिक स्पर्धा
सत्कार समारोह
क्रीडा स्पर्धा
स्नेह भोजन
सर्व स्पर्धा झाल्यानंतर विजयी विद्यार्थ्यांना चित्रकला वही स्केच पेन बॉक्स पेन इ.साहित्य बक्षीस म्हणून वाटप करण्यात आले.
बालिका दिन
बालिका दिन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा करून विविध उपक्रम आयोजित केले.
मिष्टान्न भोजन
आगळा वेगळा उपक्रम
मिस्टांन्न भोजन
आमच्या शाळेत प्रत्येक महिन्यात 1 तारीख व 16 तारखेला लोक सहभागातून विद्यार्थ्याना गोड पदार्थ शालेय पोषण आहाराबरोबर दिला जातो.
Home
Subscribe to:
Comments (Atom)